पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?
तसेच या तपासणीत काही स्त्रोत दूषित आढळून आल्यास त्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार योग्य ती काळजी घ्यावी.
एकूण लोकसंख्या:२८०; पुरुष: १४५; स्त्रिया: १३५
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य व १५ व्या वित्त आयोग पदभरती अंतर्गत कंत्राटी तत्वावर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिटकरीता जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे पदभरती जाहिरात सन २०२३-२४
It can be positioned 13km clear of Hisar, and that is both equally district & sub-district headquarter of Shahpur village. As per 2009 stats, Shahpur village can also be a gram panchayat.
जालन्यातील पाच नगरपंचायतीचे कल हाती; कोणी उधळला विजयाचा गुलाल?
सर्व शिक्षा अभियान(समग्र शिक्षा अभियान)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे.
जिल्हा परिषद ठाणे सरळसेवाभरती २०२३ गुणानुक्रमे कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविणेत आलेल्या उमेदवारांची यादी
हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.
जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती वरिष्ठ सहाय्यक पदाची गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांची यादी
शहापूर तालुक्यात पाण्याचे स्त्रोत दुषित
म. टा. वृत्तसेवा शहापूरशहापूर तालुक्यातील रस्ते दुरूस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि रस्त्यांची खोटी बिले काढून केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आधी कल्पना देऊनही निलंबित न केेल्याने शहापूर पंचायत समितीच्या सभापती मंजुषा जाधव या स्वत:च सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्या आहेत. पंचायत समितीच्या आवारात उपोषणास बसू नये, असा बोर्ड लावला आहे. त्यासून जवळच सभापती आणि पंचायत समिती सदस्य रत्नाकर मुकणे बेमुदत उपोषणास बसले आहेत.दोन महिन्यापूवीर् जाधव यांनी दौरा काढून अनेक रस्त्यांची पहाणी केली असता, ज्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे असे दाखविले आहे, त्या रस्त्यांवर एकही पैसा खर्च केलेला नसल्याचे आढळून आले.